#WeCareForPune वारजेकरांना कोणी पदपथ देईल का ?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 May 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : वारजे येथील तपोधम परिसरातील पदपथावर व्यावसायिकांनी पूर्ण परिसरातील पदपथावर अतिक्रमण केली आहेत. त्यातल्या त्यात फर्निचर  व्यावसायिकाने तर पदपथावर पुणे मनपा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कायमस्वरूपी अतिक्रमण तर केले आहे.

वाहतूक विभागाच्या विशेष आशीर्वादाने पार्किंग क्षेत्रात देखील कपाट, सोफे ठेवण्यासह मुद्दाम डबल पार्किंग करून इथे रस्त्यावरील वाहतूक संथ होऊन दुकानाचे मार्केटिंग करण्याचा फंडा राबवला आहे. विशेष म्हणजे वारंवार ऑनलाईन, ऑफलाईन तक्रारी करून देखील सर्वच खाती 'खाती' असल्याने कारवाई करत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. आम्हा ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे पदपथ मिळते का?

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizen journalist writes about foothpath in waraje