वाहणाऱ्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : गुजरवाड़ी फाटयावरील पोलिस कॉलोनीतुन सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गुजरवाड़ी फाटयाकड़े जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आणि चिखल यामुळे पादचारी नेहमी साचलेले असते. त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांची गैरसोय होत आहे. याच रस्त्याला जोडून इतर काही कच्चे रस्ते घसरडे झाल्यामुळे गाड्या घसरुन पडण्याचे प्रकार घडत आहेत.

रस्ता घसरडा झाल्यामुळे जेष्ठ नागरिकांना देखील जीव मुठीत घेवून चालवे लागते. दल-दलीमुळे या भागात डासांची वाढ होत आहे. तरी महापालिका अधिकाऱ्यांनी या समस्य़ेकडे लक्ष द्यावे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizen stricken with flowing water on road