सनसिटी रस्त्यावर वाहतुक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

सिंहगड रस्ता : सनसिटी रस्त्यावर विश्व मेडिकल जवळ कायम वाहतुकीमुळे कोंडी होते. वाहने सोडा पादचाऱ्यांना देखील चालत येत नाही. मी आर. टी. ओ. ऑफिस तसेच येथील नगर सेवकांना मेल पाठविल्या. स्मरणपत्रे पाठविली.  एवढेच नाही तर, मार्गही सुचविले. पण कोणी दाद देत नाही. एकतर आर. टी. ओ. अधिकाऱ्यांमध्ये कल्पना शक्ती व इच्छा शक्तीचा अभाव आहे. आपण काही सुचविले तर त्याचा विचार पण करायचा नाही मग या समस्येकडे पाहणार कोण? 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizen stricken by traffic congestion on the Suncity Road