पादचारी मार्गाचे काम वेळीच पूर्ण करा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावरील पादचारी मार्गातील राडारोडा चालणाऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. संथ गतीने सुरू असलेल्या पादचारी मार्गाच्या कामामुळे ऐन दिवाळीत वाहतुकीस अडथळा ठरत आहे. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून, नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complete the work of pedestrian tract only