esakal | धोकादायक वॉल्वच्या खड्ड्याला झाकण बसवा
sakal

बोलून बातमी शोधा

kothrude.jpg

धोकादायक वॉल्वच्या खड्ड्याला झाकण बसवा

sakal_logo
By
ऋषिकेश मारणे

पुणे : कोथरूड मध्ये महाराज कॉम्प्लेक्सच्या सिग्नलच्या विरुध्द बाजूला रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पाण्याचे वॉल्व साठीचे खड्ड्यां झाकण बसविलेले नाही. त्यामुऴे पादचारी पाय अडकून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहे. हा वॉल्व 'झेब्रा क्रॉसिंग'ला लागून असल्यामुळे पादचारी रस्त्यावर पडून गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा कृपया याची कोणीतरी दखल घ्यावी. नाहीतर हा खड्डा सिमेंट टाकून कायमचा बंद करण्यात येईल.
 

loading image