कचरा गाड्यांना आवरण लावा

अजित
मंगळवार, 10 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : सासवड रस्त्यावरील फुरसुंगी उड्डाणपुलावरुन कचरा वाहतुक करण्याऱ्या वाहनांना वरुन काही आवरण नसल्यामुळे कचरा रस्त्यावर पसरत जातो. कचरा भरलेल्या पृष्ठभागावर जाळीदार किंवा तत्सम पडदा लावुन यावर उपाय करता येईल. तरी महापालिकेने उपाययोजना करावी लागते. 
 

Web Title: Cover the garbage vehicles

टॅग्स