धरणांची सुरक्षित भिंत ढासळली

केतन माटे.
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

खडकवासला  : खडकवासला धरण येथील खडकवासला चौपाटीवरील सुरक्षा भिंत ढासळली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पर्यटकांना आणि येथील ग्रामस्थांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. शनिवार-रविवार येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. यामुळे येथे दुर्घटना होण्याची शक्यता आहे . संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे
 

Web Title: The dams secure wall collapsed