
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
पुणे : बाजीराव रस्त्यावरील विष्णू चौकात केबल्सच्या तारा विखुरलेल्या नेटवर्क आहेत. या केबलच्या तारा स्थानिक केबल ऑपरेटरने लावलेल्या आहेत. त्यापैकी काही केबलच्या तारा तुटलेल्या असून, धोकादायक पद्धतीने बाहेर लटकत असतात. या तारा अचानक रस्त्यावर पडल्या, तर अपघात होऊ शकतो. तसेच या केबल्सच्या तारांमुळे पक्ष्यांनादेखील धोका निर्माण होऊ शकतो.