धोकादायक इमारतीमुळे रहिवांशाच्या जीव धोक्यात

चि्न्मय भागुरकर
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : रविवार पेठेत पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्याच्या डावीकडील घर क्रमांक ५३० इमारतीचा भाग ढासळला आहे. इमारतीचा राडारोडा गल्लीत गेले दोन-तीन  महिन्यांपासून पडला आहे. उर्वरित भाग कधीही पडू शकतो. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांच्या जीवितास धोका उत्पन्न झाला आहे. तसेच इमारतीचा राडारोडा व कचरा साठल्याने त्या भागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तरी महापालिकेने याची दखल घेण्याची गरज आहे. याबाबत त्वरित कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous building threatens the lives of the residents