धोकादायक चेंबरची दुरुस्ती आवश्‍यक 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

औंध : येथील यशवंत भाले चौकाकडे जाणाऱ्या पदपथावर गाडगीळ ज्वेलर्ससमोर चेंबरची दुरवस्था झाली आहे. चेंबरच्या झाकणावरील सिमेंट निघाल्याने लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत. वर्दळीच्या या पदपथावर या धोकादायक चेंबरमुळे अपघाताची शक्‍यता आहे. आधीच अरुंद असणाऱ्या या पदपथावर यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. चेंबर दुरुस्तीबाबत पालिका पुढाकार घेईल काय? 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous chamber repair is necessary