स्मार्ट सिटी'त 'केबलस्'चा लटकता धोका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी म्हणुन मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जातो. या स्मार्ट शहरात भुमिगत केबल नेटवर्क असू  शकत नाही का? पुणे विद्यापीठाच्या चौकातील पुलावरुन बऱ्याच केबलस् लटकताना दिसतात. यांना धक्का लागल्या मोठा धोका असतो. यामुळे पुल आणि परिसराचे चित्र अशोभनिय दिसते. महापालिकेने याकडे लक्ष देवून हे 'केबलस्'चे जाळे हटवावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The dangers of 'cables' in Smart City