पुणे : पुण्यात सध्या पाणी कपाती समस्या भेडसावत आहे. पण प्रभात रस्ता, गल्ली क्रमांक १० येथील कुमार बंगल्यात पाण्याचा अपव्यय सुरु आहे. गेली चार दिवस हा बंगला पाण्याने धूवत आहेत.
पुणे : पुण्यात सध्या पाणी कपाती समस्या भेडसावत आहे. पण प्रभात रस्ता, गल्ली क्रमांक १० येथील कुमार बंगल्यात पाण्याचा अपव्यय सुरु आहे. गेली चार दिवस हा बंगला पाण्याने धूवत आहेत.
मी कर्वेरोड क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केली होती. तेथील अधिकारी व कामगार वर्ग यांनी त्वरित दखल घेवुन या बंगल्यास भेट दिली.
परंतु घरमालक पिण्याचे पाणी न वापरता भूगर्भातील पाणी वापरत आसल्यामुळे कोणतीही कारवाई करता येत नाही असे पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी सांगितले.