खाद्य पदार्थाचे स्टॉल हटवल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय 

सुनिल पवार 
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पुणे : भारती विद्यापीठाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या त्रिमुर्ती चौकाने अखेर मोकळा श्वास घेतला. या परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वास्तव्यास आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी वरदळ असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थाचे स्टॉल असतात. परिसरात खुप गर्दी असल्यामुळे लोकांना ये-जा करण्यासाठी अडथळा होत असतो. त्यामुळे शासनाच्या संबंधित खात्याच्या लोकांनी येथील वाहतूकीस होणारे अडथळे दूर केले आहे. याबाबत लोकांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र येथे वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार व जेवण मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

पुणे : भारती विद्यापीठाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या त्रिमुर्ती चौकाने अखेर मोकळा श्वास घेतला. या परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वास्तव्यास आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी वरदळ असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थाचे स्टॉल असतात. परिसरात खुप गर्दी असल्यामुळे लोकांना ये-जा करण्यासाठी अडथळा होत असतो. त्यामुळे शासनाच्या संबंधित खात्याच्या लोकांनी येथील वाहतूकीस होणारे अडथळे दूर केले आहे. याबाबत लोकांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र येथे वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार व जेवण मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. याबाबत शासनाच्या संबंधित खात्याने समतोल भूमिका घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disadvantages of students due to removeing of food stalls

टॅग्स