एमइसीबीचा बॉक्सचे दार उघडे 

प्रमोद काळे
मंगळवार, 10 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे: येरवड्यातील महाराष्ट्र हाऊसिंग सोसाइटीमधील एम-17 बिल्डिंग समोरचा एमइसीबीचा बॉक्सचे दार खराब झाल्यामुऴे नेहमी उघडे असते. त्याच्या अवती भोवती लहांन मुले खेळत असतात. हे खूप धोकादायक आहे. पावसाळ्यात येथे शॉक सर्किट होऊ शकतो.
 

Web Title: The door of the MCB open