डिपी सरळ केला पण, राडारोडो फुटपाथवरच

शिवाजी पठारे  
Monday, 19 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : महावितरणने बसविलेल्या डीपीमुळे फुटपाथ बंद असल्याची बातमी सकाळ संवादमध्ये प्रसिध्द प्रसिध्द झाली होती. त्यानंतर सदर डीपी सरळ करुऩ बसविला आहे. त्याबद्दल सकाळ व महावितरणाचे आभार.

परंतू त्याठिकाणी राहिलेला राडारोडा अद्याप उचलेला नाही. तसेच उखडलेले ब्लॉक्स देखील पुन्हा बसविले नाहीत. त्यामुळे फुटपाथवरून चालता येत नाही. महापालिकेने फुटपाथ चालण्या योग्य करावा.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dp Replaced but Footpath still Block