वारजे येथे ड्रेनेज लाइन तुंबली

मंदार मोरे 
Thursday, 7 November 2019

पुणे : गेले काही दिवस शहरामध्ये मैला सांडपाणी वाहिनीचे चेंबर तुंबन्याचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहे, असाच प्रकार वारजे, गणपती माथा ते वारजे उड्डाण पूल या दरम्यान रस्त्यावर झाला आहे. गेले 4-5 दिवस झाले चेंबर तुंबून घाण मैलापाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या विभागात बरेच महानगरपालिकेचे कर्मचारी राहतात. ये जा करतात तरी देखील याकडे दुर्लक्ष केले जाते, म्हणजे कोणी तक्रार केली तरच त्याकडे लक्ष द्यायच का, आपली जबाबदारी आहे असे समजून कधी कामे करणार.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drainage line tumbles at Warje