
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
पुणे : दांडेकर पूलावर दिशादर्शक फलकावर लावलेला एका राजकीय पक्षाचा फ्लेक्स लावण्यात आला आहे. मंगळवार पेठेतील दुर्घटनेनंतरही बेकायदा फ्लेक्सचा गंभीर प्रश्न कायम आहे. कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित राजकीय पक्षांवर आता कायदेशीर कारवाईची वेळ आली आहे. तरी याची दखल घेवून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे