दुष्काळाचे सावट पक्ष्यांवर

सुनिल पवार 
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाचे सावट अगदी गडद होऊ लागले आहेत. त्यामुळे लोकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. ग्रामीण भागाबरोबर याची झळ शहरी भागालाही मोठ्याप्रमाणावर बसताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पक्षी अन्नाच्या शोधात शहरातील घराबाहेर किंवा गच्चीवर दिसत आहेत. घराच्या गच्चींवर वाळत घातलेल्या भुईमुगाच्या शेंगावर पक्षी ताव मारत आहेत. पक्षी अन्नाच्या शोधात फिरणे मनाला चटका लावून जाणारे आहे. यातूनच आपणही पक्ष्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे हे नक्की. प्रशासनाने पक्ष्यांच्या अन्नपाण्यासाठी काहीतरी उपाययोजना केली आहे. 
 

Web Title: Due to drought birds also affected