फुटपाथच्या उंचीमुळे प्रवाशांची झाली गैरसोय

अनिल अगावणे
शुक्रवार, 20 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

कुमठेकर रस्ता (पुणे) :  येथील फुटपाथचे काम अजूनही संथ गतीने सुरु आहे. या फुटपाथच्या कामामुळे खालकर चौकातील बसस्टॉप वर प्रवाशांसाठी बसण्यासाठी जी सोय होती त्याची उंची कमी केली आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय होत आहे. फुटपाथची उंची वाढल्यामुळे बसण्याची बाकांची व्यवस्था होती त्याची उंची कमी झाली आहे.

असाच प्रकार शहरातील प्रत्येक बसस्टॉपचा झाला आहे. याकडे पीएमपीएल प्रशासन लक्ष देणार आहे का?  पुर्वीप्रमाणे बसण्याची व्यवस्था करुन घ्यावी ही विनंती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the height of the footpath the passengers inconvenience caused