#WeCareForPune वारजे पॉप्युलर नगर शेजारी नाल्यात कचऱ्याचा महापूर

-  अभय गुंजे 
Sunday, 17 March 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

वारजे : वारजे महामार्ग परिसरातील पॉप्युलर नगर शेजारील (स्पंदन सोसायटी शेजारील) नाल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. शिवाय मोबाईल टॉयलेट वापरून हा परिसर येथील अतिक्रमानांनी घाण केला आहे.

झाडे-कुंड्या विकणाऱ्या एका अतिक्रमण केलेल्या टपरीवाल्यानेच हा कचरा टाकला आहे. तरी महापालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी याची दखल घेऊन कृपया हा नाला त्वरित साफ करून, कुंडिवाल्यांचे अतिक्रमण येथून काढून टाकावे हि विनंती.
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the tragedy of waste in nearby neighboring Waraje Popular Town