बेवारस चेंबरच्या झाकणांमुळे फुटपाथवर अडथळा.

तुषार बिनवडे
गुरुवार, 14 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : वाळवेकरनगर येथील ट्रेजर पार्क समोरील फुटपाथवर बऱ्याच दिवसांपासून बेवारस चेंबरचे झाकणं पडलेले आहेत. त्यामुळे जाण्या-येण्यास नागरिकांना अडथळा होत आहे. वृध्द नागरिक,
लहान मुले किंवा अन्य नागरिक रात्री अंधारात अडखळुन पडु शकतात. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन चेंबर लवकर उचलून न्यावेत.
 

Web Title: Due to unavoidable chamber, obstruction of leaving the sidewalk for Varuna.