विद्युत पथदिवे बंद

संकेत देशपांडे 
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

सासवड : सासवड मधील सुशिलानंद सोसायटी व मयुरेश्वर सोसायटी दरम्यान सासवड नगरपालिकेने कडून बसविण्यात आलेले विद्युत पथदिवे गेल्या १ महिन्यापासून बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच रात्री वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांचा अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. तरी सासवड नगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे.
 

Web Title: Electric streetlights off