पीएमपीएलमधील आपत्कालीन हातोडी गायब

शिरिष गुजर
मंगळवार, 3 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : पीएमपीएल (MH12 QG 2090)बसमध्ये कॅमेरा असताना सुद्धा आपत्कालीन स्थितीसाठी ठेवलेली हातोडीची चोरी झाली आहे. याकडे अधिकारी लक्ष देतील का? नवीन सुविधा येऊन काही फायदा नाही त्याचा वापर योग्य झाला पाहिजे.
किशोर मुनोत.

Web Title: The emergency hammer in PMPL disappeared