वाहतुक समस्या सोडवा

विजय जगताप 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे :  गोविंद हलवाई चौकात सतत वाहतुक कोडी होत असते. रस्त्यावर टेम्पो लावल्यामुळे वाहनतचालकांची गैरसोय होत आहे. नो एंट्रीतुन येणाऱ्या वाहनांमुळे या चौकात वाहतुक कोंडी होत असते. तरी वाहतुक प्रशासनाने याची दखल घ्यावी. येथे गर्दीच्या वेळेस वाहतूक पोलिसांची नेमणुक केल्यास वाहतूककोंडी सोडवता येईल. 
 

Web Title: Fix traffic problems in pune