पादचारी मार्ग मोकळा

मनोज महादेव शेट्टी
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : आरटीओ चौकातील पादचारी मार्गात राडारोडा, चिखल, माती, दगडी असल्याने नागरिकांना पादचारी मार्गावर अडथळा असल्याची बातमी "सकाळ संवाद'च्या माध्यमातून प्रसिद्ध झाली.

बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आठवड्याभरात राडारोडा काढून फुटपाथ नागरिकांसाठी मोकळा करण्यात आला. समस्यांची बातमी प्रकाशित केल्याबद्दल सकाळ समूहाचे मनःपूर्वक आभार. 
 

Web Title: foortpath free for pedestrian