सायकल ट्रॅकवर चारचाकी वाहनांची घुसखोरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : हडपसर परिसरात सायकल ट्रॅकवर चारचाकी वाहने चालवली जातात. सायकल ट्रॅकचा गैरवापर केला जात आहे. तरी महापालिकेने अशा वाहनचालकांवर कारवाई करावी ही विंनती.
 

Web Title: Four-wheeler intrusion on a cycle track