पदपथावरही गणपती मंडपाचे खांब

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

बिबवेवाडी : गावठाणाच्या पद्मावती प्रवेशद्वारालगत गणपती मंडळाने मंडप टाकला आहे. त्याचे खांब पदपथावरील पेव्हर ब्लॉक्स उखडूनही भिंतीला खेटून रोवलेत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून फक्त निम्म्या राहिलेल्या रस्त्यावरून चालावे लागते. हे अधिकृत आहे का याचा खुलासा व्हावा.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganpati pandal on footpath