वारजे : वारज्यातील कालवा रस्त्यावरील खाऊगल्लीने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. खाऊ गल्लीतील खरकटे परिसरात फेकून दिले जाते. त्यामुळे उंदीर व घुशींचा सुळसुळाट झाला आहे. या खाऊगल्लीवर एका राजकीय कार्यकर्त्याचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे.