जिवघेण्या संरक्षण जाळ्यांपासुन वृक्षांची सुटका करा

विठठल साळुंके
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

हिगणे : पुणे शहरातील वृक्ष मित्रांनी एक महिन्यापूर्वी शहरामध्ये खिळेमुक्त झाडे अभियान राबविले होते. परंतु शहरात जवळ सर्वच नगरसेवकांच्या प्रभागामध्ये वृक्ष संरक्षणासाठी ज्या लोखंडी जाळ्या लावल्या आहेत. त्याच जाळ्या त्या वृक्षांना दाटू लागल्यामुळे त्या जिवघेण्या ठरत आहेत. महापालिकेने लक्ष घालून त्या जाळ्यांतुन वृक्षांची सुटका करण्याची गरज आहे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Get rid of trees from security net

टॅग्स