दररोज बस बंद पडण्यामुळे हडपसर नागरिक त्रस्त

 तुषार बिनवडे
रविवार, 27 मे 2018

हडपसर : पुण्याच्या कारभारी यांनी कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी मा. मुंढे साहेब याची बदली करुण पी. एम. पी. एम. एल. चे वाटुळ होण्यास कारणीभूत ठरले आहे. हडपसर मध्ये रोजच बस बंद पडून प्रवाशांना त्रासाला सामोरे जाव लागत आहे. शाळा-कॅालेजचे विद्यार्थी, ऑफिसला जाणारे महिला, पुरुष यांची गैरेसोय होते. कित्येकदा रस्त्याच्या मधोमध बस बंद पडली तर वाहतुकीचा खोळंबा होतो. वेळोवेळी तक्रारी देऊन सुद्धा कोणतीच दखल घेतली जात नाहीये. प्रशासनाने याची दखल घ्यावी. 
 
Web Title: hadapsar civilian in trouble due to daily bus breakdown

टॅग्स