बनकर विद्यालायतील मुलांचे आरोग्या धोक्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : गोंधळेनगर येथील बनकर विद्यालायतील मुलांचे आरोग्या धोक्यात आहे. प्रचंड विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेमध्ये पिण्यासाठी मुलांना फक्त एकच नळ उपलब्ध आहे. तो पण वेडावाकडा आणि अस्वच्छ आहे. तसेच येथील शौचालयाची पण अस्वच्छ आहे आठवड्यातून तीन वेळाच फक्त पाणी येते. नळ तुटलेल्या अवस्थेत आहेत. आतमध्ये साधी बादली पण नाही. वारंवार तक्रार करुन देखील काहीच फरक पडला नाही. उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. शाळेच्या देखाव्यावर खर्च करतात पण या गरजांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. प्रशासन याकडे लक्ष देईल का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Healthy children's health in danger