वृद्धाची व्यवस्था व्हावी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

वडगाव बुद्रुक : सिंहगड रस्त्यावर वडगाव बुद्रुक येथील नवीन उभारण्यात आलेल्या संभाजी राजे बस स्थानकाच्या मागे जॉगिंग ट्रॅक आहे. तिथे एक वृद्ध अनेक दिवसांपासून राहत आहेत. त्यांची चौकशी केली असता. त्यांना दोन मुले असुन ते मजुरी करतात. घरची परिस्थिती बिकट आहे. घर लहान असल्याने घरात राहता येत नाही म्हणून ते फूटपाथवर राहतात. एखाद्या आश्रमाने त्यांची व्यवस्था करावी ही विनंती. महापालिकेने शहरातील अशा वृध्द लोकांना आसरा मिळवून देण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: help shoul be arraned for old people