अरुंद रस्त्यावर पाईपलाईनचा कामामुळे अडथळा

 योगेश पाठक
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

धायरी : येथील चव्हाण बागजवळील अरुंद रस्त्यावर पाईपलाईनचा कामामुळे अडथळा होतो आहे. पावसाळ्यात पिण्याच्या पाईपलाईनचे काम सुरु आहे. रस्ता आधीपासून अरुंद आहे. त्यात कामामुळे रस्ता निसरडा आणि धोकादायका झाला आहे. आज गॅस सिलेंडर असलेला एक ट्रक पाइपलाइनच्या कामाच्या परिसरात गेला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. यामुळे सर्व शाळा बस, पीएमपीएमएल बस, कार्यालयीन बस आणि सर्व कामकाजातील लोकांना विलंब झाला. महापालिकेने हे काम लवकर पुर्ण करावे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hurdle of pipeline work on narrow roads