शासकीय कार्यालातील पाणीगळतीकडे दुर्लक्ष

श्रीकांत 
Friday, 28 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे  :  जीपीओ येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालया जवळ एका कोपऱ्यावरील नळाच्या दुरवस्थेमुळे पाणी गळती होत आहे. तरी हा मोठा पाईप खूप दिवसांपासून गळत असून, त्याला सायकलची ट्युब गुंडाळून ठेवली आहे. तरीही गळती चालूच असून त्यामुळे शेकडो लिटर पिण्याचे पाणी रोज गटारात वाहून जात आहे. तरी प्रशासनाने तातडीने गळती थांबवणे आवश्यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ignorance of government towards Water Leakage