हिंजवडीसाठी अपुऱ्या आणि अनियमित बस

अक्षय शिंदे
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून

पुणे : कात्रजपासून हिंजवडीकडे जाणाऱ्या बसेसची संख्या खूप कमी आहे. हिंजवडीला कामाला जाणाऱ्या लोकांची संख्या पाहता बसेसची संख्या खूप कमी आहे. ज्या बस आहेत त्यासुद्धा अनियमित आहेत. बसेसच्या वेळापत्रकावर कोणाचेही नियंत्रण नाही. बस बंद पडणे, बसची योग्य देखभाल न करणे या समस्या तर आहेत. कात्रज ते हिंजवडी या मार्गावरील बसची संख्या वाढवावी. बस स्थानकावर बसचे वेळापत्रक लावावे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Incomplete and irregular bus in Hinjewadi

टॅग्स