बस स्थानकावर ड्रेनेज खचल्यामुळे साचले पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : मार्केटयार्ड बस डेपो समोर सोलापूर जनता सहकारी बँक जवळ १९ नंबरच्या बस स्थानकावर ड्रेनेज खचले आहे. आणि त्याचे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांना थांबण्यासाठी जागा नाही. स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी पुणे महानगरपालिकेने त्वरित तक्रारीची दखल घेऊन ड्रेनेज दुरुस्ती करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inconvenience to passenger due to drainage water at the bus stop