मैदान नव्हे हा तर कात्रजचा पेशवे तलाव

अमर खोपडे
शनिवार, 1 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे :  कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावाला चहू बाजूने जलपर्णीने वेढले आहे. जलपर्णीने तलावाला वेढा घातल्याने आजू बाजूच्या परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. येथे रोज नागरिक सकाळी-सायंकाळी व्यायामासाठी येतात. डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका उद्भवू शकतो. महानगरपालिकेने यात लक्ष घालून जलपर्णी लवकरात लवकर काढावी.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is not a field but this is Katraj's peshwa lake