मोलेदिना रस्त्यावर धोकादायक होर्डिंग 

जसू पंजवानी
शनिवार, 22 डिसेंबर 2018

कॅम्प : पुण्यात काही दिवसांपूर्वी होर्डिंगची दुर्घटना घडली. तरी देखील धोकादायक होर्डिंग शहरात तसेच आहेत. पुणे कॅंटोन्मेंट हद्दीत मोलेदिना रस्त्यावरील काही होर्डिंग धोकादायक आहेत. जाहिरात होर्डिंगवर हवा आरपार जाण्याकरिता छिद्रे केली जातात; पण या होर्डिंगवर तशी सोय नसल्यामुळे ते कधीही कोसळण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. भविष्यात होणारा जीवघेणा अपघात टाळावा याकरिता प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी. 
 
Web Title: jasu panjwani writes about Dangerous hoarding at Moladina road