लुल्लानगर : लुल्लानगर येथील सुयोग क्रिस्टल बिल्डिंग समोर रोज सुका कचरा पडून असतो. नियमित कचरा गाडी येत नाही. कोणीतरी कचरा जाळून टाकण्याचा प्रयत्न करताना येथील गवताने पेट घेतला. तरी संबधित विभागाने लक्ष देऊन कचऱ्याचे व्यवस्थापन करावे.