
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
कोंढवे-धावडे : येथील नाल्याची दुरवस्था झालेली आहे. दररोज कचरा नाल्यातच कचरा टाकला जातो. नालेसफाई वेळी जेसीबीने तेथेच पसरवला जातो. नदी प्रदुषनास येथूनच सुरवात होत आहे. तरी प्रशासनाने नालेसफाईसह स्वच्छतेवर भर द्यावा. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. तसेच एनडीए गेट समोर पाण्याचा मोठा व्हॉल्व 365 दिवस दिवसाचे 24 तास वाहत असतो. लाखो लिटर पाण्याती गळती रोज होत आहे. तरी त्याकडे कोणी लक्ष देईल का ?