गस्तीचा सायरन कशासाठी? 

- कुमार करकरे
Thursday, 8 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune  

पुणे : सहकारनगर मधील तुळशीबागवाले कॉलनीमध्ये जुलैमध्ये सुमारे 10 - 12 ठिकाणी घरफोड्या झाल्या. एका सोसायटीत, तर एका रात्रीत 4 घरे फोडण्यात आली. त्यामुळे सावध होऊन पोलिसांनी गस्त वाढवली आहे हे उत्तमच आहे. परंतु रात्री अपरात्री 1-2 नंतर पोलिस मोटार सायकल किंवा वायरलेस गाडीमधून गस्त घालत असताना सायरन का वाजवतात, हे कळत नाही. त्यामुळे विशेष करून ज्येष्ठ नागरिकांची झोपमोड होते. तसेच चोरांना पण गस्त सुरू आहे हे कळते. की त्यांना सावध करण्यासाठी सायरन वाजवला जातो. सुरवातीला इतक्‍या ऍम्बुलन्स का फिरत आहेत, असा नागरिकांना प्रश्‍न पडला होता. परंतु ते पोलिस आहेत हे आता कळले आहे. 
 #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kumar karkare talking about pollice petroling