शिवतीर्थनगरला पदपथावर बेकायदा पार्किंग 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : कोथरूडमधील शिवतीर्थनगर येथे काही नागरिक रस्त्यावर दोन्ही बाजूंच्या पदपथावर वाहने लावतात. शिवतीर्थनगरच्या प्रवेशद्वारावर नवीन रिक्षाथांबा तयार करण्यात आला आहे. यामुळे केवळ वाहतूक कोंडी होत नाही तर पदपथावर चालण्यास जागा नसल्याने पादचारी रस्त्यावर चालण्यास घाबरतात. महापालिका आणि पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: llegal parking on the Shivatirtha nagar