#WeCareForPune सार्वजनिक पार्किंग अन् स्थानिक विक्रेत्यांचा रुबाब

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 March 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे  : सहकारनगर पर्वती दर्शन या ठिकाणचा आहे. यामधील स्थानिक विक्रेती ही संध्याकाळी त्यांच्या दुकानासमोरील सार्वजनिक पार्कींग लाईनमध्ये लाल रेषेने मार्क केलेल्या ठिकाणी फक्त त्याच वाहनांना वाहन पार्किंग करू देते जे त्याकडे उपहार (नाश्ता) करतात. अन्यथा त्या वाहनचालकास दुसरीकडे पार्किंग करण्यास भाग पाडतात.

कृपया अशा वेळी तक्रारीसाठी संबंधित कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक तेथे साईन बोर्ड किंवा इतर कोणत्याही माध्यमातून उपलब्ध करून देण्यात यावे. म्हणजे त्यावेळी तेथील महिला मालकीनीशी वाद घालते टाळता येईल आणि हे समस्या सोडवता येईल. तरी संबधितांनी लक्ष द्यावे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: local sellers encroachment on Public parking