
बालेवाडी ः येथील पाटीलनगर येथे दहा वर्षांपासून एमराल्ड पार्क रहिवासीयांना वहिवाटीसाठी रस्ता व पथदिवे नाहीत
बालेवाडी ः येथील पाटीलनगर येथे दहा वर्षांपासून इमेराल्ड पार्क रहिवासीयांना वहिवाटीसाठी रस्ता व पथदिवे नाहीत. प्रशासन व लोकप्रतिनिधींसमवेत अनेक बैठका करूनही उपयोग होत नाही. आमचे प्रश्न कधी मार्गी लागणार याबाबत जाहीर निवेदन करावे.