पुणे : सिंहगड रस्त्यावरील कांटेज पार्क बस स्टॉपजवळील फुटपाथ आणि सायकल ट्रॅकवर अतिक्रमण होत केले आहे. फुटपाथ आणि सायकल ट्रॅकचा गैरवापर होत आहे. फुटपाथ विक्रेत्यांनी अनधिकृतपणे दुकान लावले आहे. तर चारचाकी वाहनांनी सायकल ट्रकवरच अतिक्रमण केलले आहे. पादचाऱ्यांची अत्यंत गैरसोय होत आहे. तरी महापालिकेने याकडे लक्ष द्यावे. योग्य कारवाई करुन फुटपाथ मोकळा करावा