बागुल उद्यानाबाहेरील कचरा कुंडी हलवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पर्वती : शिवदर्शन येथील आबा बागूल उद्यानातील रोजचा कचरा येथे रहाणारे व सेवक बाहेर टाकतात. आसपासच्या सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो आहे.  नगरसेवक बागूल यांनी सांगूनही येथील कचरा कुंडी हलवली जात नाही. वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नाही. येथील रस्ते ही दयनीय झाले आहेत पुणे महापालिकेने या बाबतीत कारवाई करावी.

Web Title: Move the garbage waste outside garden garden