#WeCareForPune अर्धवट कामकाजाची जबाबदारी महापालिकेचीच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे  : कर्वे रोडवर हॉटेल किमया जवळ चेंबर दुरूस्त करावे ही बातमी 'सकाळ संवाद'मध्ये प्रसिध्द होतोच. चेंबर दुसऱ्या दिवशीच दुरूस्त केले परंतू दुरूस्त  केल्यानंतर राहिलेला राडारोडा अद्यापही उचलेला नाही. त्यामुळे पार्किंगला अडथळा निर्माण होत आहे. महापालिकेचे ठेकेदार नेहमीच अर्धवट कामे करतात. त्याचा नागरिकांना नेहमीच त्रास होतो. हा राडारोडा त्वरीत उचलावा. काम योग्यरितीने पूर्ण केले आहे की नाही याची पाहणी करूनच देयके अदा केल्यास ठेकेदार योग्य प्रकारे कामे पूर्ण करतील.
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Web Title: The municipal corporation's responsibility for partial work