रंगरंगोटीपेक्षा कालवा दुरुस्थी गरजेची

शिवाजी पठारे
रविवार, 6 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

कोथरूड : कोथरूड-कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या कालवा रस्त्यावर सर्वत्र रंगरंगोटी करून स्वच्छतेच्या घोषणा रंगवल्या आहेत. वास्तविक ही रंगरंगोटी करण्यापेक्षा खराब झालेला कालव्यावरील रस्ता दुरूस्त केला असता तर ते नागरिकांसाठी जास्त उपयोगी ठरले असते. तसेच हा सर्व निधी महापालिकेचा असून नगरसेवक स्वत:चे सौजन्याने असे का लिहितात. अशी चमकोगिरी करण्यापेक्षा भरीव व उपयोगी कामे मतदाऱ्यांच्या जास्त लक्षात राहतील.

 

Web Title: need for canal correction