महावितरणाचा निष्काळजीपणा धोकादायक

शैलेंद्र भुतडा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे :  चतु:शृंगी येथील पांडवनगर हेल्थ कॅम्प चाळीमध्ये महावितरणने नुकतीच डीपी बसवला आहे. हा डीपी खालील बाजूला उघडाच असल्याने तेथे उंदीर-घुशींचा शिरकाव सहज होऊ शकतो. सदरच्या डीपीच्या खालील बाजूस सिमेंटचा कठडा करण्याविषयी महावितरणच्या चतु:शृंगी कार्यालयात तीन-चार वेळा तक्रार करूनही संबंधित कर्मचारी वर्ग लक्ष देत नाही. उंदीर-घुशींनी या डीपीमधील वायरी कुरतडल्यास शॉकसर्कीट होण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: The negligence of Mahavitaran is dangerous