
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
पुणे : शनिवार पेठेतील नदीपात्रातील ओंकारेश्वरजवळील नेने घाट धोकादायक बनला आहे. निष्काळजीपणामुळे येथील पाणी अशुद्ध झाले असून, दुर्गंधीयुक्त झाले आहे. तसेच तेथे मच्छर, डासांचे प्रमाण वाढले असून, आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.
महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.